Description
गेल्या ५० वर्षापासून विविध संशोधनातील, सर्व प्रांतामध्ये संशोधकांनी दैदिप्यमान प्रगती साधली आहे. उदा. प्रथम रेडिओ नंतर टेलिफोन नंतर टेलिव्हीजन, मोबाईल फोन व सध्याचा सुपर कॉम्प्युटर ही जगतातील प्रगती, तसेच वैद्यक शास्त्रातीलही प्रगती कोणालाही आवाक् करण्यासारखी आहे. या सर्व प्रगतीचा आलेख पाहता, मानवाची वाटचाल निरोगी दिशेने व्हायला हवी होती. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळाच आहे, हे खालील वस्तूनिष्ठ पुराव्याने व आकडेवारीने सिद्ध होत आहे व तंत्रज्ञानाची प्रगती मानवाच्या फायद्याची कितपत व तोट्याची कितपत, याचा उहापोह करून, योग्य दिशेने वाटचाल करणे ही चिंतनशील बाब आहे.



Reviews
There are no reviews yet.